४३. खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दती | नवीन भूसंपादन कायदा २०१३–भाग १०

Описание к видео ४३. खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दती | नवीन भूसंपादन कायदा २०१३–भाग १०

Direct Purchase Method | New Land Acquisition Act 2013 Part-10 | Pralhad Kachare | Legal Literacy | विधी साक्षरता

Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaj1...

Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
https://mgkgip.on-app.in/app/home?org...

This video is only for learning, awareness, and for spreading legal awareness i.e. legal literacy.

नवीन भूसंपादन कायदा २०१३ – भाग-१० – वाटाघाटीने थेट खरेदी
New Land Acquisition Act 2013 Part-10 – Acquisition by negotiation, consent, and direct purchase
Please visit: https://legalliteracy2020.blogspot.com/
Queries mail to: [email protected]
Download from: https://drive.google.com/drive/folder...

भूसंपादनाचा लोकप्रिय प्रकार -- खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दती
 भूसंपादन कायद्यानुसार सर्व विहीत प्रक्रीयेनुसार जमिनींचे संपादन करताना ब-याच अडचणी येतात.
 भूधारकांना नुकसानभरपाई मिळायला बराच विलंब लागतो.
 प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा मिळण्यास विलंब लागतो त्यामुळे प्रकल्प रेंगाळतात.
 विलंबामुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊन शासनावर त्याचा आर्थिक भार वाढतो.
 या सर्वांवरील उपाय म्हणून खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी करणे हे लोकप्रिय होत आहे.
 नवीन भूसंपादन कायदा : खाजगी जमीन थेट खरेदी करण्यासाठी कोणतेही बंधन नाही.
शासन धोरण व कार्यपध्दती
१. महसूल व वन विभाग, शासन निर्णय महसूल व वन विभाग दि. 12 मे 2015
२. महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि. 30 सप्टेंबर 2015
३. महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि. 26 मे 2016
४. महसूल व वन विभाग, शासन निर्णय शुध्दिपत्रक दि. 27 सप्टेंबर, 2017
५. (अ) मार्गदर्शक तत्त्वे
६. (ब) मोबदला निश्चितीसाठी जिल्हास्तरीय समिती
७. (क) मोबदला निश्चितीची कार्यपध्दती
८. (ड) मोबदला स्विकारतांना शेतक-यांसाठीचा विकल्प

#DirectPurchase
#PrivateNegotiations

Комментарии

Информация по комментариям в разработке