३३ . नवीन भूसंपादन कायदा २०१३| परिचय- भाग १ | New Land Acquisition Act 2013 | Introduction- Part-1

Описание к видео ३३ . नवीन भूसंपादन कायदा २०१३| परिचय- भाग १ | New Land Acquisition Act 2013 | Introduction- Part-1

Resettlement | Rehabilitation | Legal Literacy | विधी साक्षरता
Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013

Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaj1...

Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
https://mgkgip.on-app.in/app/home?org...

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
ठळक वैशिष्टे
पारदर्शक कार्यपध्दती
भरघोस मोबदला
सामाजिक परीनामंचा अभ्यास
तज्ञांकडून पडताळणी
बाधितांची संमती आवश्यक ( खाजगी कंपन्या ८०% तर सार्वजनिक उपक्रमासाठी ७०%)
बाधित , भूमिहीन यांची विशेष व्यवस्था
पुनर्वसन व पुनर्स्थापना हमी
अन्नसुरक्षा
दिलासा रक्कम ३०% वरून १००% केली
ग्रामीण भागात बाजार मूल्याच्या दुप्पट मुल्यांकन व त्यावर १००% दिलासा रक्कम
मोबदल्याची रक्कम आयकर मुक्त
५ वर्षात जमीन उचित प्रयोजनासाठी न वापरल्यास मुळ मालकास परत देणे अथवा शासनाचे जमीन पूल मध्ये राहणार
लाभदायी उपयोग केल्यास लाभातील २०% हिस्सा मूळ मालकाला मिळणार
#नवीन भूसंपादन कायदा २०१३
#New Land Acquisition Act 2013
#Land Acquisition Act
#Fair Compensation
#Resettlement
#Rehabilitation
#Pralhad Kachare

Комментарии

Информация по комментариям в разработке