आम्ही पाहिलेली 'भद्रकाली' ची अजरामर नाट्यकृती - संगीत वस्त्रहरण. शिवाजी मंदीर,दादर,मुंबई. 16-06-2024

Описание к видео आम्ही पाहिलेली 'भद्रकाली' ची अजरामर नाट्यकृती - संगीत वस्त्रहरण. शिवाजी मंदीर,दादर,मुंबई. 16-06-2024

आम्ही पाहिलेली 'भद्रकाली' ची अजरामर नाट्यकृती - 'संगीत वस्त्रहरण'. शिवाजी मंदीर,दादर,मुंबई. 16-06-2024

आम्ही हा छोटा व्हिडिओ 'संगीत वस्त्रहरण' च्या कलाकार आणी पूर्ण संघाच्या परिचयाचा टाकला आहे.

अत्यंत सुंदर नाट्यकृती 'भद्रकाली' ने सादर केली. त्यातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय अत्यंत उत्कृष्ट झाला आहे. आम्ही सर्वांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो कारण हे नाटक पाहून एकदम प्रसन्न वाटलं. ह्या नाट्यकृती चे लेखक श्री गंगाराम गवाणकर ह्यांना पण आम्ही खूप धन्यवाद देऊ इच्छितो.

आम्हाला मच्छिन्द्र कांबळी ह्यांची खूप आठवण आली आणी त्यांच्या मुलाने श्री प्रसाद कांबळी ने ही नाट्यकृती पुन्हा आणून अतिशय उत्तम जबाबदारी पार पाडली आहे.

'भद्रकाली' संघा चे खूप खूप धन्यवाद.

Комментарии

Информация по комментариям в разработке