Vijay Doifode Accident :22 वर्षीय पै. विजय डोईफोडेची मृत्यूशी झुंज, महाराष्ट्राकडे मदतीसाठी आर्त हाक

Описание к видео Vijay Doifode Accident :22 वर्षीय पै. विजय डोईफोडेची मृत्यूशी झुंज, महाराष्ट्राकडे मदतीसाठी आर्त हाक

#abpमाझा #vijaydoifode #kusti #wrestling #maharashtrakesari
महाराष्ट्राची शान कुस्ती क्षेत्रातील उभारता सितारा तसेच भावी महाराष्ट्र केसरी पैलवान विजय जिजाबा डोईफोडे याचा पुणे येथे अपघात झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे . सध्या तो राव नर्सिंग होम येथे एडमिट असून त्याला २०-२५ लाख रुपये खर्च सांगितला आहे तरी आम्हाला पुण्यातील मेंदूवरील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची मदत गरजेची आहे तसेच सगळ्यांकडून आर्थिक मदतीची गरज आहे. सगळ्यांनी मदत करावी ही विनंती.
GPay/ Phone Pay Number : 9421349914 (बाळासो डोईफोडे विजयचे भाऊ )
Account details-
Name - Vijay Jijaba Doiphode
Bank Of India, Vaduj
Account Number-131910510004828
IFSC - BKID0001319
UPI id : rajudoiphode2222-2@okicici

पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच प्रतिनिधित्व करणाऱ्या २२ वर्षांच्या एका पैलवानाची मृत्युशी झुंज सुरुय. कोल्हापूरात कुस्तीचे प्रशिक्षण घेणार्या २२ वर्षांच्या पैलवान विजय डोईफोडेने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग तीन वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरलाय. मात्र मागील आठवड्यात दुखापती वर उपचार करून घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विजयचा पुण्यातील स्वारगेट भागात दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला. यामधे विजयच्या डोक्याला जोरदार मार लागला असुन तो अपघातापासुन बेशुद्ध आहे. त्याच्यावर उपचारांसाठी लाखों रुपयांची गरज असुन घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन त्याच्या पैलवान मित्रांकडून करण्यात आलंय

विजयने मिळविलेली पदके
पै विजय जिजाबा डोईफोडे
१. ऑलइंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा कोल्हापूर -रौप्य पदक 🥈

२.जूनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पटना, बिहार -कांस्यपदक 🥉

३.खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुस्ती स्पर्धा वाराणसी -सुवर्णपदक 🥇

४.खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धा लातूर -सुवर्णपदक 🥇

५.सलग तीन वर्ष
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ८६ किलो वजन गटात
कोथरूड,पुणे-सुवर्णपदक 🥇
बालेवाडी, पुणे -रौप्यपदक🥈
धाराशिव -रौप्यपदक🥈
६.मिनी ओलंपिक कुस्ती स्पर्धा बालेवाडी,पुणे - सुवर्णपदक 🥇

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии

Информация по комментариям в разработке