माणगंगा नदी पुन्हा जिवंत होताना! l SHORT DOCUMENTARY (MARATHI) l MAGICFRAME

Описание к видео माणगंगा नदी पुन्हा जिवंत होताना! l SHORT DOCUMENTARY (MARATHI) l MAGICFRAME

माणगंगा नदी पुन्हा जिवंत होताना!

सांगली- सातारा आणि सोलापूर अशा त्रिकोणात वसलेला माणदेश हा महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश. या परिसरातून १६५ किलोमीटर अंतराच्या पट्ट्यात वाहणारी माणगंगा नदी हा माणदेशातील लोकांचा पाण्याचा मुख्य स्रोत. मात्र इथला बेभरवशाचा पाऊस आणि माणगंगेची वर्षानुवर्षे होत गेलेली परवड यामुळे नदीच्या पाण्याचा माणदेशातील लोकांना पुरेसा उपयोग होत नाही. तथापी निरुपयोगी होत चाललेल्या माणगंगा नदीची ही अवस्था बदलण्यासाठी माणदेशातील स्थानिकांनी स्थापन केलेल्या ‘माणगंगा भ्रमणसेवा बहुउदद्देशीय संस्थे’ने २०१० साली पुढाकार घेतला. संस्थेने सातत्यपूर्वक कामातून सुमारे पावणेदोनशे किलोमीटरची ही नदी पुनरूज्जीवीत करण्याचे उद्दीष्ट दृष्टीपथ्यात आणले आहे. 'माणगंगा...' संस्थेच्या त्या प्रयत्नांची आणि त्याच्या तेथील लोकजीवनावर होणाऱ्या परिणामाची माहिती देणारा हा छोटासा माहितीपट!

- MagicFrame

Contact us to make short or full-length documentaries.

What'sApp us on -
9029557767

Drop us an email -
[email protected]

Subscribe to this channel and stay tuned:
   / @themagicframe  


Join us on Instagram -
  / its_magicframe  

Join us on Facebook -
  / magicframe.info  

#its_magicframe #documentary #waterconservation #mangangariver #rivercoservation #maharashtra #solapur #sangola #river

Комментарии

Информация по комментариям в разработке