असे होता येते महिलांना बौध्द भिक्षुणी

Описание к видео असे होता येते महिलांना बौध्द भिक्षुणी

बुद्धपैर्णिमेनिमित्त १० दिवसीय निवासी श्रामणेरी दीक्षा व बौद्ध धम्म संस्कार शिबीर,
कालावधी : रविवार दि. १९/०५/२०२४ ते बुधवार दि. २९/०५/२०२४ पिंपळे गुरव,सृष्टी चौक बुद्धभूषण विहार पुणे या ठिकाणी,
चिंचवडमध्ये प्रथमच श्रामणेरी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. महाप्रजापती गौतमी ही जगातील पहिली भिक्कुनी यशोधरा, पटाचारा, किसा गौतमी, मिगारमाता, सुजाता, आम्रपाली, कुंडलकेसा, खुज्ञ्जतरा, क्षेमा, नंदिनी असे ६३ अरहत थेरो बौद्ध धम्मात पहावयास मिळतात. बौद्ध धम्मात श्रामणेरी दिक्षा संस्कारात अन्यन्य साधारण महत्त्व आहे.
या श्रामणेरी शिबिरात फक्त ५० साधकांना प्रवेश मिळाला.
उद्घाटन हस्ते
पू.भदंत डॉ. इंदवंश महाथेरो कुशिनगर पू. भदंत नागघोष महाथेरो पुणे
आर्याजी उरवेला घेरी यवतमाळ पूजनीय व भिक्षु संघ

Комментарии

Информация по комментариям в разработке