कुलदेवी - कुलधर्म कुलाचार | कुलदेवी कशी ओळखावी | कुलदेवी माहिती नसल्यास काय करावे | देव कोपतो का.?

Описание к видео कुलदेवी - कुलधर्म कुलाचार | कुलदेवी कशी ओळखावी | कुलदेवी माहिती नसल्यास काय करावे | देव कोपतो का.?

कुलदेवी - कुलधर्म कुलाचार

आपला कुलधर्म कुलाचार कसा करावा..?

 कुलदेवीची उपासना कशी करावी..?

 कोणते मंत्र म्हणावेत..?

कुलदेवी कुलदेवता कुलदैवत एकच की वेगळे.?

 कुलदेवी माहिती नसल्यास काय करावे .?

इष्टदेव आणि कुलदेव एकच का..?

 ग्रामदैवत कुलदैवत एकच का..?

कुलदेवी नाराज होते का..?

कुलाचे वर्धन करणारी कुणाचे रक्षण करणारी कुलदेवी -

आपल्या कुळाची आणी गोत्राची ओळख तसेच स्थानाची ओळख। स्थानांतर धर्मांतर वर्णसंकर झाले नव्हते तेव्हा अत्यंत महत्त्व। मातृका पूजन - कुलधर्म - कुळाचा धर्म ( आचरण पद्धती) कुलाचार - कुळाच्या परंपरा . मंत्रणाम मातृका देवी। शब्दनाम ज्ञान रूप्पीनी। ज्ञानानाम चिन्मयातिता। शून्यानाम शून्य साक्षीनि। यस्य परतरम नास्ति सैशा दुर्गा परकीर्तिता। तां दुर्गा दुर्गामा देवी दुराचार विघातीनिम।। - मंत्र - बीज स्वरूप शब्द - ज्ञान स्वरूप ज्ञान - चिन्मय स्वरूप शून्य - साक्षीनि सर्व देवी - दुर्गा स्वरूप। 

 वर्षातून एकदा दर्शन घ्यावे. प्रत्येक मंगल प्रसंगी पूजन पंचोपचार राजोपचार षोडशोपचार यथाशक्ति करावे . स्थानावर ती जाऊन पूजन करावे - देवीची ओटी भरावी - ओटी साहित्य - खण नारळ साडी चोळी डाळिंबी फळ सौभाग्य दान बांगड्या काजळ गंध आरसा वायन दान दान करण्याचा संकल्प  - मम् कुलदैवता

मंत्र - देही सौभाग्य...

इदम् वायन दानानी...

स्थानावर शक्य नसल्यास घरी ओटी काढावी   देवाचा भाग बाजूला काढून ठेवावा / नवस पूर्ण करावेत/ साडी जरूर द्यावी घडी मोडून द्यावी तांबूल अर्पण करावा पुरणपोळी नैवेद्य मस्ट.

देवी - देव आणि दैवत - देवता फरक

इष्टदेव 

ग्रामदैवत

माहित नसल्यास काय करावे.? 

साडेतीन शक्तीपीठ।

महाकाली महालक्ष्मी महासरस्वती शक्ती।

महाकाली स्वरूप रेणुका माता महासरस्वती स्वरूप तुळजाभवानी महालक्ष्मी स्वरूप कोल्हापूरची अंबाबाई।

ओमकार मधील - तीन मात्रा अ -  उ आणि म.

रात्रिसूक्तम् साक्षात ब्रह्मदेव द्वारा प्रार्थना।

त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार: स्वरात्मिका।

सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता।।2।।

अर्धमात्रास्थिता नित्या यानुच्चार्या विशेषत:।

ओमकार आतील उच्चार न होणारा बिंदु अर्थात वनी ची देवी सप्तशृंगी देवी।  या चार पैकी ईस्ट वाटणाऱ्या देवीचे पूजन।

कुलदेवी कशी ओळखावी - गोवर्धन पीठ जगन्नाथ पुरी स्वामी निश्वालानंद सरस्वती शंकराचार्य निर्णय - 

पंचायतन देवता -  सूर्य / दत्तगुरु -  दुर्गा - गणेश --शिव - विष्णु यापैकी एक इष्टदेव याबद्दल जास्त प्रीती।

सूर्य - हिरण्यगर्भ स्वरूप ( निर्मल रूप साक्षात दत्तगुरु) उत्पत्ती कारक विष्णू - पालन कर्ता शिव - संहार कर्ता दुर्गा - तिरो भाव। गणेश - अनुग्रह स्वरूप।

त्यांची प्रार्थना स्वप्नामध्ये दृष्टांत। 

कलौ चंडी विनायको। - अर्थ।

कुलदैवत कुलदैवता नाराज होतात का.?

कुलर संबंधी नियमांचे पालन आवश्यक तसेच देवतांना उपेक्षित ठेवू नये त्यामुळे कृपा प्राप्त होण्यास विलंब पर्यायाने कर्मक्षेत्रात अडी-अडचणी।

Комментарии

Информация по комментариям в разработке