Manipur Chakra Meditation (मणिपूर चक्र मेडीटेशन )

Описание к видео Manipur Chakra Meditation (मणिपूर चक्र मेडीटेशन )

मणिपूर चक्र

हे शरीरातील चैतन्यचक्र असून शरीराला आवश्‍यक अग्नि तत्त्व पुरविण्याचे कार्य करते.
तेज म्हणजेच आंतरिक चमक ही अग्निपासून मिळते. आयुर्वेदानुसार पचन आणि चयापचय प्रक्रियेमधील ‘अग्नि’ हा महत्त्वपूर्ण घटक आहे.
खाल्लेले अन्न पचविणे, शोषणे व रूपांतरीत करणे ही कार्ये अग्निद्वा केली जातात.
आपण सेवन केलेले अन्न प्रथम जठराग्नीमार्फत पचविले जाते व धातूंच्या सारात रूपांतरीत होते. त्यानंतर पाच भूताग्नि त्याचे रूपांतर पाच तत्त्वांमध्ये करतात. ज्यामुळे शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण कामांसाठी ऊर्जा/शक्ती मिळते.
या चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न झाल्यास, पचनाचे विकार, उलट्या व अतिसार, बद्धकोष्ठता, लिव्हरचे दोष, पित्तविकार, कावीळ, रक्ताभिसरणातील दोष, मधुमेह, अल्सर, तसेच चैतन्याचा अभाव इ. व्याधी उद्भवू शकतात.


Know More About Niraamay Swayampurna Upchar Subscribe Our Channel :
   / niraamayconsultancy  
   / @niraamayswayampurna3898  

Follow Us On
Instagram :   / niraamaywellness  
Facebook :   / niraamay  
Twitter :   / niraamaywellness  
www.niraamay.com

#manipurchakra #meditation #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #energy #energyhealing #health

Комментарии

Информация по комментариям в разработке