Anahata Chakra Meditation (अनाहत चक्र मेडिटेशन)

Описание к видео Anahata Chakra Meditation (अनाहत चक्र मेडिटेशन)

अनाहत : अखंड, अजिंक्य, स्वयमेव

अनाहत चक्र

हे शरीरातील भावचक्र असून शरीराला आवश्‍यक वायू तत्त्व पुरविण्याचे कार्य करते.
गर्भधारणेनंतर परमतत्त्वाचा अनाहत स्पर्शाने सर्वप्रथम हृदयाचे ठोके सुरू होतात आणि मग तो गर्भ आकार घेतो. हृदय व फुप्फुस या छातीतील अत्यंत महत्त्वाच्या अवयवांवर या चक्राचे नियंत्रण असते.
शरीर किंवा मनामध्ये निर्माण होणारा दोष प्राणावर अवलंबून असतो असे योगशास्त्रात स्पष्टपणे सूचित केलेले आहे.
प्राण (ऊर्जा प्रवाह) जेव्हा नाडयांमधून (सूक्ष्मशरीरातील ऊर्जा वाहिन्या) मुक्त प्रवाहीत होतो तेव्हा स्नायू, मज्जातंतू, पेशी, अवयव आणि शरीरातील सर्व भागांना पोषण, चैतन्य, चालना आणि सर्वसमावेशक आरोग्य प्रदान करतो.
प्राणाचे असंतुलन पचनावर परिणाम करते आणि म्हणूनच शरीर रोग निर्माण करते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywel.  .
Subscribe - https://www.youtube.com/user/Niraamay...

1) Muladhar Chakra Meditation (मूलाधार चक्र मेडीटेशन)
   • Muladhar Chakra Meditation ( मूलाधार ...  

2) Swadhishthan Chakra Meditation (स्वाधिष्ठान चक्र मेडीटेशन)
   • Swadhishthan Chakra Meditation ( स्वा...  

3) Manipur Chakra Meditation (मणिपूर चक्र मेडीटेशन)
   • Manipur Chakra Meditation (मणिपूर चक्...  

4) Anahata Chakra Meditation (अनाहत चक्र मेडिटेशन)
   • Anahata Chakra Meditation (अनाहत चक्र...  

5) Vishuddha Chakra Meditation (विशुद्ध चक्र मेडीटेशन)
   • Видео  

6) Adnya Chakra Meditaion (आज्ञा चक्र मेडीटेशन)
   • Adnya Chakra Meditation (आज्ञा चक्र म...  

7) Sahastrar Chakra Medition (सहस्रार चक्र)
   • Sahastrar Chakra Meditation  

#anahatachakra #meditation #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #energy #energyhealing #health

Комментарии

Информация по комментариям в разработке