Maharashtra Times Live | हाके-जरांगेंची मोर्चेबांधणी, सरकारचं अखेरचं अधिवेशन, वादळी मुद्दे गाजणार

Описание к видео Maharashtra Times Live | हाके-जरांगेंची मोर्चेबांधणी, सरकारचं अखेरचं अधिवेशन, वादळी मुद्दे गाजणार

#MaharashtraAssemblySession #LaxmanHake #ManojJarangePatil #MaharashtraTimes

राज्यात आजपासून (२७ जून) विद्यमान विधानसभेचं अखेरचं अधिवेशन सुरु होत आहे. राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून पेटणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि आक्रमक झालेला ओबीसी समाज यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारकडे थोडाच अवधी शिल्लक आहे, एकीकडे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके आपापल्या समाजाचं शक्तिप्रदर्शन करून सरकारवर दबाव टाकत असताना दुसरीकडे सुरु झालेल्या या अधिवशेनात वादळी मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке