पालवी संरक्षणाचे सेंद्रिय व रासायनिक उपाय /organic &chemical solutions on shoot protection of plants

Описание к видео पालवी संरक्षणाचे सेंद्रिय व रासायनिक उपाय /organic &chemical solutions on shoot protection of plants

कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे 1) फळबाग लागवड प्रशिक्षण
( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने )
रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
*आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे.
वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.

2) 🐓 कुक्कुटपालन प्रशिक्षण
*रविवार दि. 20/11/2022 रोजी अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते.
याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी

3) सेंद्रिय शेती प्रशिक्षण
🔹रविवार दि.27/11/2022 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
*गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.

4) 🐓 कुक्कुटपालन प्रशिक्षण * *रविवार दि. 04/12/2022 रोजी

5) काथ्या प्रशिक्षण
२ दिवसीय प्रशिक्षण
शनिवार दि. 10/12/2022 व रविवार दि. 11/12/2022 रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत
(किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करा)
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे

6) संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण
रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी

7 )*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण
रविवार दि.25/12/2022 रोजी
बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील अधिक माहिती साठी संपर्क कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
*संपर्क -*
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618
7588523978
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
https://www.facebook.com/groups/13454...

यू ट्युब लिंक
   / @krushitantraniketan-devgad4347  

कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.
*गुगल मॅप -*
https://maps.app.goo.gl/axHqBwcyogJxh...




1)रस शोषणाऱ्या अळीसाठी

प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी-
*क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, सिमक्रॉन

*मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल -*
*नुवाक्रॉन, मोनोसील, मोनोफॉस, हिलक्रॉन, बलवान, लुफॉस, सुफॉस, मिलफॉस, फॉसकिल, गार्डीयन, मोनोमार
कार्बोसल्फान २५ टक्के प्रवाही -*
*मार्शल, पोझी,

*डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही -*
*डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड

इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल. -
*टाटामिडा, कॉन्फीडॉर, ॲटम, व्हिक्टर, सुनर, सिमर, मिडा, इमीग्रीन, इमीडा गोल्ड, चेमिडा, इमिडा सेल, महाराजा, सनसेक्स
2) गॅस पॉयझन कीटकनाशक ( छिद्र पडून आतील गर खाणाऱ्या अळ्यांसाठी )

*डायक्लोरव्हास ७६ ईसी -*
*नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच
क्लोरपायरीफॉस 50%ईसी
-डर्सबान, रसबान,त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील,लिथल सुपर ५५०,

3)*पाने खाणारी अळी*

ॲसिफेट ७५ एसपी - असाटाफ, फिल्डमार्शल, टामरानगोल्ड, लोड, ऑसिफा, स्टारथेन, ऑसोमिल, ऑसाविप, लान्सर, ट्रीमोर, टीनगार्ड, मिलटाफ, चेतक

अल्फामेथ्रीन १० ईसी प्रवाही -
*स्टॉप, ब्यटन,जेम, अल्फागार्ड, कॉनगार्ड, डेल्थान, टाटाअल्फा, अल्फामेक, अल्फाक्युअर, नायक

क्विनॉलफॉस २५ ईसी-
*इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स

लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी-
*रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री
सामूराय
मिट्रो

4)*मुळे खाणारी अळी* (हुमणी वाळवी )
फिप्रोनिल ५ एससी -
*रिजेंट, महावीर, सारजंट, स्टालकर, रेफरी, युनीप्रो

मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही-
*सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन

मिथिल पॅरिथिऑन २ टक्के भुकटी
*फॉलिडॉल, मेटासीन

कार्बारील ५० डब्ल्यु.पी.-
*सेव्हिन, हेक्साबिन

फोरेट १० जी. -
*थिमेट, मिलेट, लुफेट, जी-४, १० जी, युमेट

लिंडेन २० टक्के प्रवाही -
*लिन टाफ, कॉनोलीन, स्टार लिंडेन

शेती विषयीच्या लिंक पहा व चॅनल सबस्क्राईब करा

सेंद्रिय दशपर्णीअर्क जीवामृत प्रशिक्षण
   • दशपर्णीअर्क,जीवामृत,गांडूळखत/Training...  

मोहोर संरक्षण प्रशिक्षण
   • मोहोर संरक्षण साठी बुरशीनाशकांचा व की...  

सेंद्रिय शेती प्रशिक्षण
   • गांडूळखत,सेंद्रिय शेती प्रशिक्षण/Varm...  

सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
   • सेंद्रिय शेती प्रशिक्षण/ गो कृपा अमृत...  

लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा

गांडूळ खत निर्मिती
   • गांडूळखत निर्मिती प्रशिक्षण,दाभोळ देव...  

कोकोपीठ वापर -
   • नारळ पावडर(कोकोपीट)uses and benifits ...  

कोकोपीठ महत्व
   • कोकोपीट- महत्व,फायदे cocopit-prakriya...  

जीवामृत बनवणे
   • जीवामृत तयार करणे व उपयोग jeevamrut p...  

दशपर्णी अर्क तयार करणे
   • दशपर्णी अर्क/Dashaparni Ark  

गो

Комментарии

Информация по комментариям в разработке