Best Banana Tissue Culture Plants | Farmer : Kapil Jachak | Rise n Shine Biotech | केळी पीक नियोजन

Описание к видео Best Banana Tissue Culture Plants | Farmer : Kapil Jachak | Rise n Shine Biotech | केळी पीक नियोजन

हे आहेत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री कपिल जाचक, केळी उत्पादनातील त्यांच्या अनुभवातून त्यांनी स्वतः "जाचक पॅटर्न" या केळी पीक नियोजन पद्धतीची निर्मिती केली. आपल्या या भरगोस यशात योग्य वेळी केलेले नियोजन आणि राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या रोपांचा वाटा आहे असेही श्री जाचक नमूद करतात. आपल्या अनुभवातून ते नेहमीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. नेहमीच आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यास प्रतिबंध आहे.

Points :
1) Banana Farming in India
2) Best conditions for growing Banana
( Temperature, Soil, Water, Season, Nursery, Variety)
3) CAUSES & REMEDIES OF DISEASES IN Banana Farming
4) Fertilizers, Insecticide, Pesticides Required in Banana Farming
5) The risk for Banana Farming in India
6) Cultivation, Harvesting
7) Market, Food Products, Demand and Future Scope for Banana

📍Datta Prabha, Ganeshwadi, Theur, Tal. Haveli.
Dist. Pune. 412110, Maharashtra. India.
☎️020 66785700
📲+91 97678 93564 | +91 7796694902
📲+91 9767893557 | +91 7796697083

Комментарии

Информация по комментариям в разработке