आम्ही गेलो नाईक दादांच्या वाड्यावर🥰| शेवटच्या हापूस आंब्याची काढणी | S For Satish | Belkade, Alibaug

Описание к видео आम्ही गेलो नाईक दादांच्या वाड्यावर🥰| शेवटच्या हापूस आंब्याची काढणी | S For Satish | Belkade, Alibaug

आम्ही गेलो नाईक दादांच्या वाड्यावर🥰| शेवटच्या हापूस आंब्याची काढणी | S For Satish| Belkade, Alibaug अलिबागमध्ये बेलकडे गावातील उमेश नाईक दादा यांचे घर आणि आजूबाजूचा परिसर त्याला ते वाडा बोलतात त्या परिसराचे नावच वाडा आहे. त्यांचे विचार आणि ते करत असलेली शेती, प्राण्यांचे प्रेम, फळभाज्या, नवीन नवीन वनस्पती हे सर्व पाहून आम्ही खूप आनंदित झाला. आम्हाला त्यांच्या वाड्यावर आलेल्या निसर्गमय अनुभव या व्हिडिओमध्ये मी शेअर केला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. #AamhiGeloNaikDadanchyaVadyavar #HapusAmbyachiKadhani #BelkadeAlibaugMadhilNaikanchaWada #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

मोबाईल Vivo V21 5G - https://amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - https://amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - https://amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- https://amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - https://amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- https://amzn.to/3Fm1oES

Комментарии

Информация по комментариям в разработке