व्हिडिओ बनवताना बायको झाली भाऊक Emotional Moment 🥺 | तेजलबद्दलचे प्रश्न | S For Satish | Panvel

Описание к видео व्हिडिओ बनवताना बायको झाली भाऊक Emotional Moment 🥺 | तेजलबद्दलचे प्रश्न | S For Satish | Panvel

व्हिडिओ बनवताना बायको झाली भाऊक Emotional Moment 🥺 | तेजबद्दलचे प्रश्न | S For Satish | Panvel #videoBanvatanaBaykoZaliBhauk #EmotionalMoment #Sfotsatish #SForsatishPanvel बऱ्याच दिवसांनी आम्ही आजचा व्हिडिओ केला आहे. तुमच्यासोबत संभाषण करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केला आहे. तेजल बद्दल काही प्रश्न होते त्याबद्दल आम्ही बोललो आहे. एकंदर आपल्या चॅनलवर आता कसे व्हिडिओ येतील त्याबद्दल माहिती दिलेली आहे. मामीच्या नंतर तुम्ही आम्हाला व्हिडिओ मध्ये कमेंट करून धीर दिलात, सपोर्ट केला त्याबद्दल खूप सारे प्रेम आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असाच असूद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке