New Education Policy: नवीन शैक्षणिक धोरणामुळे काय काय बदलणार? आव्हाने काय असू शकतात? Bol Bhidu

Описание к видео New Education Policy: नवीन शैक्षणिक धोरणामुळे काय काय बदलणार? आव्हाने काय असू शकतात? Bol Bhidu

#BolBhidu #NewEducationPolicy #Education

१९८६ मध्ये म्हणजे ३६ - ३७ वर्षांपूर्वी पहिलं शैक्षणिक धोरण देशात लागू झालं होतं, त्यानंतर १९९२ मध्ये या शैक्षणिक धोरणात बदल केला गेला होता. त्यानंतर आता नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. २०२० मध्येच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन शालेय धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. आता १० +२ असं जे बेसिक स्वरूप होतं त्याऐवजी 5+3+3+4 ही नवीन स्वरुपाची प्रणाली अप्प्लाय केली जाणारे. आज सविस्तर माहिती घेऊ नवीन शैक्षणिक धोरणाची आणि यामुळे काय काय बदलणार आणि आव्हाने काय असू शकतात ते ही बघू

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке