Yashashree Shinde Case: गुरुवारी बेपत्ता झालेल्या यशश्रीचा मृतदेह सापडला, Uran मध्ये नेमकं काय झालं?

Описание к видео Yashashree Shinde Case: गुरुवारी बेपत्ता झालेल्या यशश्रीचा मृतदेह सापडला, Uran मध्ये नेमकं काय झालं?

#BolBhidu #YashashreeShindeUran #DaudShaikh

यशश्री शिंदे. नवी मुंबईच्या उरण भागात राहणारी २२ वर्षांची तरुणी. गुरुवारी २५ तारखेला यशश्री राहत्या घरातून बेपत्ता झाली, तिच्या घरच्यांनी पोलिस तक्रार नोंदवली, तिच्या घरच्यांनी यशश्रीचा शोध घेतला, तिचा फोन ट्राय केला, ती कुठे जाऊ शकेल त्या जागा पालथ्या घातल्या, आपली मुलगी परत येईल या वाटेकडे तिचे कुटुंबीय डोळे लाऊन बसले, पण त्यांचं वाट पाहणं संपलं ते एका दुर्दैवी बातमीमुळं. यशश्रीचा मृतदेह सापडला होता.

माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार यशश्रीच्या अंगावर जखमा होत्या, तिच्या चेहऱ्यावर, अंगावर कित्येक वार करण्यात आले होते, तिचा चेहरा ओळखताही येत नव्हता, तिच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली, ती तिच्या कपड्यांवरुन. पण यशश्री शिंदे सोबत नेमकं घडलं काय ? पोलिसांनी या प्रकरणात कुणाला अटक केली आहे ? पोलिस संशयित आरोपीपर्यंत पोहोचले का ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке