Pandit Bhimsen Joshi - Athavani ani Gani - Part 3 - Bharat Kamat

Описание к видео Pandit Bhimsen Joshi - Athavani ani Gani - Part 3 - Bharat Kamat

जरूर ऐका, पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आकाशवाणी पुणे केंद्राच्या विविध भारती केंदावरून प्रसारित करण्यात आलेल्या "पंडित भीमसेन जोशी - आठवणी आणि गाणी" ही विशेष कार्यक्रम मालिकेचा भाग तिसरा. (रविवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२१, दुपारी १२ वाजता)

मालिकेच्या ३ ऱ्या भागात सहभागी झालेले पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर १८ वर्षे तबल्याची साथ देणारे भरत कामत.

सादरकर्ते - प्रदीप हलसगीकर

आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम आपल्या मोबाईलवरून लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा NewsOnAir हे ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/de...

• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsona...

#PanditBhimsenJoshi #BharatKamat
#AkashvaniPune #VividhBharati

Комментарии

Информация по комментариям в разработке