Pandava Leni | Trirashmi Leni | Nashik | Buddhist Caves | पांडवलेणी | त्रिरश्मी लेणी | बुद्ध लेणी

Описание к видео Pandava Leni | Trirashmi Leni | Nashik | Buddhist Caves | पांडवलेणी | त्रिरश्मी लेणी | बुद्ध लेणी

मित्रानो सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नवीन मालिकेमध्ये मी आपले स्वागत करत आहे. ह्या भागांमधून आपण पाहूया महाराष्ट्राच्या स्थापनेची कथा, जाणून घेऊया आद्य राजकुळ असणाऱ्या सातवाहन राजांच्या पराक्रमाची माहिती. हा सर्व इतिहास दडला आहे तो नाशिक च्या त्रिरश्मी लेणी समूहांमध्ये. बौद्ध धर्माच्या वैभवशाली काळात महाराष्ट्र भूमीमध्ये समाजजीवन किती समृद्ध होते. राजसत्ता किती प्रजाहितदक्ष होत्या ह्याची अनोखी माहिती आपल्याला ह्या लेण्यातून मिळते.

ह्या व्हिडियो बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. व्हिडियो आवडल्यास आपल्या परिचिताना नक्की forward करा व गडकिल्ले आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक व ऐतिहासिक गाथा पहायला आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती 🙏🙏

===================================

संदर्भ -

Bombay presidency Nashik district gazzet 1883 edition

सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप ह्यांचा इतिहास - डॉ वी. वा. मिराशी

http://mr.upakram.org/node/3894

=====≠====================≠=======

Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute

  / by-flute  
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
   • ( No Copyright Music) Indian Instrume...  



========≠========≠===≠====≠≠=====

अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.

Facebook :   / sntvlogs  

Instagram :   / sahyadrinaturetrails  

Комментарии

Информация по комментариям в разработке