Amol Kolhe Madha LIVE:शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापुरात, सुप्रिया सुळेंचा दादांवर निशाणा?

Описание к видео Amol Kolhe Madha LIVE:शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापुरात, सुप्रिया सुळेंचा दादांवर निशाणा?

#AmolKolhe #SupriyaSule #AjitPawar #Madha #Solapur

राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात पोहचली आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे या यात्रेत सहभागी झाले असून यावेळी नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका केलीय. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке