गांधारपाले बौध्द लेणी | महाड - 2024 | Gandharpale Buddhist Caves | Mahad

Описание к видео गांधारपाले बौध्द लेणी | महाड - 2024 | Gandharpale Buddhist Caves | Mahad

गांधार पाले प्राचीन बौध्द लेणी

पाले बौध्द लेणी

पाले येथील प्राचीन शैलकृत बौध्द लेणी गांधार पाले लेणी म्हणुन ओळखली जातात. गांधारी नदीच्या संगमा जवळ हि लेणी कोरलेली आहेत.

पर्वताच्या पूर्वे कडील बांजुस तीन स्तरांवर एकूण 28 लेणी कोरलेली आहेत.

त्यापैकी 20 लेणी वरच्या 2 स्तरां मध्ये तर उर्वरित लेणी खालच्या स्तरावर आहेत.

या लेणी समुहात प्रार्थनेसाठी 3 चैत्यगृहे ( लेणी क्र.9,11आणि 24 ) व भिक्युच्या निवासासाठी 25 विहारे आहेत.

त्यापैकी 9 क्रमांकाची गुफा हे लेणी-चैत्यगृह आहे. त्यांचा वापर पुजा -सभा आणि निवासासाठी केला जात आहे.

लेणीतील डाव्या बांजूच्या भितीवर कोरलेल्या 3 शतकातील अभिलेखातुन या लेण्याची निर्मिती करण्यासाठी कुमार काणभोआ वेणु पालीत याने दान दिल्याचे समजते.

लेणी क्रमांक 1 या समुहातील सर्वात मोठे लेणे असुन त्यांचा वापर सभा-संमेलन आणि राहण्यासाठी केला जात असे.

प्रथमतः इ. स. च्या 2 ऱ्या शतकात हे लेणे सभागृह म्हणुन निर्माण केले गेले.

आणि इ. स. च्या 5 व्या शतकात सभागृहाच्या मागील भितीत गर्भगृह निमिती करून त्यांचे गुफा मंदिरात रूपातर करण्यात आले.

लेण्याच्या दोन्ही बाजुस बोधिसत्वाचे सुंदर अलकार आहे.

हि लेणी इ.सवी पुर्व 2 ऱ्या ते इसवी सनाच्या 5 व्या शतकात निर्माण केली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке