नारळ पावला आणि आम्हाला लागल्या खूप साऱ्या तांबी,दर्या राजा पावला.

Описание к видео नारळ पावला आणि आम्हाला लागल्या खूप साऱ्या तांबी,दर्या राजा पावला.

खूप दिवसा पासून इच्छा होती की दर्या देवाला नारळ देऊन फिशिंग करायची नारळी पौर्णिमेला तर आम्ही करतोच पण आमची आधीच इच्छा होती तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे दर्या देवाला नारळ वाहून आम्हाला दर्या देव पावला आणि रोड फिशिंग लागली खूप साऱ्या तांबी मासे, तसे न्यू मशीन साठी पण एक नारळ फोडून सर्वात केली, lucky ड्रॉ लागेल्या मशीन ने काढल्या खूप साऱ्या तांबी. या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक तांब तर पूर्ण गेल्यात जमा होती ती कशी बुडी मधून बाहेर काढली तो थरार सुधा या व्हिडिओ मध्ये पाहू शकता तुम्ही आणि व्हिडिओ चां आनंद घेऊ शकता.

Salt water Anglers
#fishing #anglers #snapper #alibagh #valgan #redsnapperfish #fingermark #seafishing #mumbai #rodfishing #anglersejati #viral #alibagh #कोकण #kokan #तांब #valgan #catfish #rabberlure
@saltwateranglers143
@welshetkarangler
@RAIGADKAR
@MiBelpadkar-ganeshkoli
@user-prashantpatil
@nhava-khadifishing6484
@dhirajfishingandAdvanture
@DJEREMYWADEFISHING
@royfishing6858
@BelgaumFishingHunter
@fishingmystery1904
@fishingwithkalu
@GeneFishingTV
@kareembasha9611
@kareembasha9611
@Fisher_777
@bangaloreanglersstrike4096
@ANGLERPRITAMMHATRE
@anglersbanua6404
@anglersumatra2022
@outbackanglers5384
@AnglersZoom
@ProAnglersLeague
@AnglersEscape
@BlueWaterAnglers1994
@anglersrepublic
@Akusopoanglers
@netfishing3517 #mumbai #fishing #anglers #seafishing

Комментарии

Информация по комментариям в разработке