Mukkam Post Zarewadi | Hatkhamba Niwali Kokan Food Tour | घावणे उसळ | Marathi Tourist

Описание к видео Mukkam Post Zarewadi | Hatkhamba Niwali Kokan Food Tour | घावणे उसळ | Marathi Tourist

नमस्कार मंडळी,
“कोकण फूड टूर” या आपल्या व्हिडियो सिरिजसाठी आम्ही हातखंबा निवळी परिसर याठिकाणी जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.श्रावण महिन्यात कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळालं.तसेच निवळीजवळील श्री वाघजाई मंदिराचे दर्शन घेतले.निवळीतील प्रसिद्ध वडापाव,पॅटीस तसेच या परिसरात मिळणारे घरगुती घावणे उसळ आणि मिसळ हे पदार्थ खाऊन बघितले.छोट्या छोट्या गावांमधील खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेताना मनाला समाधान मिळतं.



Follow us :
Instagram :   / marathitourist  

Комментарии

Информация по комментариям в разработке