Underworld च्या या पहिल्या Hindu डॉनची स्टोरी पिच्चरपेक्षा भारीये | Varadarajan Mudaliar

Описание к видео Underworld च्या या पहिल्या Hindu डॉनची स्टोरी पिच्चरपेक्षा भारीये | Varadarajan Mudaliar

Underworld च्या या पहिल्या Hindu डॉनची स्टोरी पिच्चरपेक्षा भारीये | Varadarajan Mudaliar

मुंबई, कुणी तिला स्वप्नांची नगरी म्हणतं, कुणी बॉलिवूडची राणी, कुणी जीवनदायिनी तर कुणी अंडरवर्ल्ड आणि माफियांची जननी. अगदी इंग्रज काळापासून तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा मनसुबा घेऊन बरेचजण मुंबईत आले पण फार कमी आणि जिगरबाज लोकांना मुंबईनं तिची पकड घेऊन दिली. त्यापैकीचं एक होता मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला ऑफिशियल हिंदू डॉन वरदराजन मुदलियार. ज्याच्यावर आज कन्नड, हिंदी, तामिळ, तेलगू आणि मळ्यालम भाषेत किमान दहा चित्रपट निघालेत. दाऊदनंतर मुंबई अंडरवर्ल्डला सगळ्यात जास्त फिल्मी मटेरिअल पुरवणारी कारकीर्द फक्त वरदराजन मुदलियारची होती. लोकं त्याला वर्धमान किंवा वरदा भाई म्हणून सुद्धा ओळखायचे. त्याला मानणारे मुंबईच्या झोपडपट्टीतले लोक आजही म्हणतात, वरदा भाई फक्त गँगस्टर नव्हता, तो लीडर होता. त्याच्यासारखी मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या प्रत्येकासाठी. तो मुंबईतल्या गरीब तामिळ जनतेचा आवाज होता. तो दयावान होता. त्यानं मरेस्तोवर लोकांची कामं केली. त्यांना मदत केली. पण त्याची एवढीच चूक झाली की त्यानं चुकीच्या आणि बेकायदेशीर मार्गानं कमावलेल्या पैशानं पुण्य पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न केला. शेवटी वाईट कामाचा अंत वाईटचं होतो ह्ये तुम्हाला माहितीये. असो, तर मंडळी आजच्या या व्हिडीओत आपण त्याकाळच्या विटी स्टेशनवर कुली काम करणारा साधा पोरगा पुढं जाऊन मुंबई अंडरवर्ल्डचा बाप कसा झाला त्याची गोष्ट जाणून घेणारंय,

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#varadarajanmudaliar
#varadarajanmudaliarstory
#varadarajanmudaliarstoryinhindi
#varadarajan
#varadarajanmudaliarinterview
#varadharajastories
#varadarajanmudaliarmovie
#varadarajanmudaliarwhatsappstatus
#varadarajanmudaliardeath
#varadarajanmudaliarmalayalam
#varadarajanmudaliartelugu
#varadarajanmudaliarfamily
#dawoodibrahim
#hajimastan
#arungawali
#ashwinnaik
#chhotarajan
#mumbaiunderworld
#mumbaiunderworldmovies

Комментарии

Информация по комментариям в разработке