दाऊद गवळीपेक्षाही हिस्ट्रीतला सगळ्यात खुंखार गॅंगस्टर म्हणजे पाब्लो एस्कोबार | Pablo Escobar

Описание к видео दाऊद गवळीपेक्षाही हिस्ट्रीतला सगळ्यात खुंखार गॅंगस्टर म्हणजे पाब्लो एस्कोबार | Pablo Escobar

दाऊद गवळीपेक्षाही हिस्ट्रीतला सगळ्यात खुंखार गॅंगस्टर म्हणजे पाब्लो एस्कोबार | Pablo Escobar | Vishaych Bhari

आजवर तुम्ही अनेक अट्टल गुन्हेगार, माफिया, डॉन, भाई, खुनी, गँगस्टर लोकांच्या कहाण्या ऐकल्या असतील. सिनेमातून पाहिल्या असतील. पण तुम्हाला माहित असलेल्या कुठल्याचं गुन्हेगारानं पोटच्या पोरीला थंडी वाजतेय म्हणून एका रात्रीत चौदा करोड रुपयांची शेकोटी पेटवली नसेल. कुणाचेचं दरवर्षी तब्बल 1 हजारं करोड रुपये उंदीर किंवा घुशींच खाद्य बनत नसतील. मान्यय, गुन्हेगारी विश्वात तसे दुश्मन हजार असतात, पण आपल्या धंद्याच्या आड येतोय म्हणून कुठल्याचं गुन्हेगारानं थेट देशाच्या राष्ट्राध्यक्षालाचं उडवायचा प्लॅन केला नसेल. आत्ता मी जे काही सांगतोय त्याच्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरंय. जगाच्या पाठीवर एक असा खुंखार माणूस होऊन गेलाय ज्याच्यासाठी डॉन, भाई, गँगस्टर ही नावं शुल्लकयेत. कारण तो खऱ्या अर्थानं अंडरवर्ल्ड जगतातला गॉडफादर होता. ज्याला पकडण्यासाठी अकरा नाय 111 देशातले पोलीस टपून बसले होते. त्याचं नाव पाबलो एस्कॉबार. आजच्या व्हिडीओत आपण त्याच्या क्रूरकर्माचा पाढा वाचणारय...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .


COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#pabloescobar
#escobarpablo
#escobarnarcos
#pablo
#drugempirepabloescobar
#pabloescobar
#pabloesobar
#pabloescobar
#storyofpabloescobar
#pabloescobarlifestory
#pabloescobarfullstory
#pabloescobarson
#pabloescobarinhindi
#pabloescobarnarcos
#pabloescobarmovieinhindi
#pabloescobarfacts
#pabloescobardocumentary
#pabloescobarmarathi
#pabloescobarstory
#pabloescobarbiography #pabloescobarlifestyle #top10pabloescobarfacts #narcosinmarathi #amazingstoryofpabloescobar #pabloescobarbiographyinhind

Комментарии

Информация по комментариям в разработке