गुप्तहेर बहिर्जी नाईक समाधी बानुरगड || Unknown Places At Banurgad/ Bupalgad || चोर दरवाजा || Vlog

Описание к видео गुप्तहेर बहिर्जी नाईक समाधी बानुरगड || Unknown Places At Banurgad/ Bupalgad || चोर दरवाजा || Vlog

गुप्तहेर बहिर्जी नाईक समाधी बानुरगड || Unknown Places At Banurgad/ Bupalgad || चोर दरवाजा || Vlog
#BahirgiNaik #Banurgadfort #Bhupalgadfort #Tejasmore #Vlog

भूपाळगड( बाणूरगड) हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेला किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याच्या बाणूर गावामुळे या किल्ल्याला "बाणूरचा किल्ला" म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याचा घेर खूप मोठा आहे. पूर्व आणि उत्तरेकडे साधारण ७०० फूट उंच कडे आहेत. पण पश्चिमेकडून किल्ला फार उंच नाही. बाणूर गाव किल्ल्याच्या याच बाजूला आहे. सध्या किल्ल्यातच गाव वसलेल आहे. किल्ल्याची तटबंदी फोडून रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्याने गाडी घेऊन थेट किल्ल्यावर जाता येते.

Your Queries:-
Banurgad fort
Bhupalgad Fort
Bahirgi Nail
Bahirgi Naik Samadhi


Follow kra social media vr

Instagram:- I'm on Instagram as @the__tejas_more


Don't Forget to Like,Share & Subscribe

[Thanks for Watching this Video]

Tejas More
#WanderwithTejas

Music credit
Track Info
Artist :- LiQWYD
Tracknamke:- Memories

Комментарии

Информация по комментариям в разработке