वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २

Описание к видео वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २

वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २

पहिल्या भागात आपण पाहिले की आम्ही वसईकर कशाप्रकारे मुंबईला बरीच वर्षे दूध पुरवायचो. वसईकरांचा हा पारंपरिक दुग्धव्यवसाय पुढील पिढी कशाप्रकारे पुढे नेत आहे हे आपण ह्या भागात पाहणार आहोत.

पुरुषांची मक्तेदारी असलेला हा व्यवसाय एक महिला गेली दहा वर्षे समर्थपणे पाय रोवून कशाप्रकारे करत आहे हे आपण पाहणार आहोत.

हॉटेल मॅनेजमेंट केलेले व मर्चंट नेव्हीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारे दोन तरुण आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत. थेट हरियाणा वरून आणलेल्या म्हशी. तब्बल दोन एकर जमिनीवर लावलेला 'नेपियर' नावाचा विशिष्ट चारा. काचेच्या बाटलीत पोहोचवले जाणारे दूध. गोठ्यातील तापमान सुसह्य राहावे म्हणून केलेली अत्याधुनिक व्यवस्था. म्हशींना २४ तास पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी असलेली यांत्रिक व्यवस्था... एक ना अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी असलेला 'बसिन हेरिटेज फार्म' देखील आपण पाहणार आहोत.

आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.

छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो

वसई हेरिटेज फार्म, भुईगाव
कॉलिन: ९७६४० ४०९८९

वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १
   • वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ | A...  

वसईचा केळीवाला - एक माहितीपट
   • वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai ...  

वसईतील पानवेल - विड्याची पानं
   • वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहि...  

मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
   • मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या...  

वसईच्या ऑर्किडची कहाणी
   • वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | ...  

सफर वसई किल्ल्याची
   • सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vas...  

प्राचीन वसईचा इतिहास
   • प्राचीन वसईचा इतिहास | Ancient Vasai ...  

वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
   • २०२० मध्ये बैलगाडी वापरून शेती करणारे...  

#vasaiculture #vasaichadoodhwala #vasaidocumentary #sunildmello #basseinheritagefarm

Комментарии

Информация по комментариям в разработке