चविष्ट आणि प्रोटीन्सचे भांडार हुलग्याची भाजी | Kulith chi Usal | Anuradha Recipes

Описание к видео चविष्ट आणि प्रोटीन्सचे भांडार हुलग्याची भाजी | Kulith chi Usal | Anuradha Recipes

आहारात तृणधान्य, डाळी आणि कडधान्य असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुमच्या शरीराला चौरस आहार मिळतो. आयुर्वेदातही कुळीथ डाळ आणि अख्खे कुळीथ खाण्याचे फायदे सांगण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात कुळीथाची भाजी, कुळीथाची डाळ आणि कुळीथाची पिढी आवडीने खाल्ली जाते. कुळीथामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीराचे पोषण होते आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो. चला तर मग अश्याच प्रोटीन्सचे भांडार असलेल्या हुलग्याची उसळ कशी बनवायची ते या Video मध्ये पाहुयात. तर Video पूर्ण पहा आणि तुम्ही देखील नक्की बनवून बघा.
मला अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Intro - 0:00
हुलग्याची उसळ / कुळीथाची उसळ - 1:45
तुपातील भात - 3:24
Outro - 6:55


Kulith chi usal | hulguachi bhaji | hulgyachi usal | Kulthi daal | Kulithachi bhaji | Kulithachi usal kashi banvaychi | kulith chi daal | maharashtrian recipes | Kulith | Kulith ch pitla | kulith recipe | kokani recipe | malvani recipe | hulgyachi recipe | how to make | How to make | anuradha recipe | anuradha tambolkar | marathi recipes |

#kulith #kulithchiusal #hulgyachibhaji #hulgyachiusal #kulithachibhaji #kulithachiusalkashibanvaychi #hulgyachirecipe #kulithchidaal #marathirecipes #रेसिपी #marathirecipes #recipesinmarathi #paramparik #marathisanskruti #easycookingrecipe #learncooking #anuradharecipes #anuradhatambolkar #cookingchannel #homemaderecipe #grandmasrecipe #paramparikrecipes #पारंपरिकरेसिपी #learntocook #marathirecipes





Watch more -
   • अस्सल गावरान चवीचा झणझणीत लाल आणि हिर...  
   • पंचरसाने परिपूर्ण, आंबट गोड चवीचं पौष...  
   • हुग्गी आणि टॅमरिंड गोज्जू, कर्नाटकची ...  
   • घरातले साहित्य घालून केलेली, आंबट गोड...  
----------------------------------------------------------------------

Ingredients -
बारीक चिरलेला टोमॅटो - Chopped Tomato
बारीक चिरलेला कांदा - Chopped Onion
मुगाची डाळ - Mung Dal
आलं लसूण पेस्ट - Ginger Garlic Paste
गरम मसाला - Garam Masala
लाल तिखट - Red Chilly Powder
धान्याची पावडर - Coriander Powder
हुलगे / कुळीथ - Hulge / kulith
भात- Rice
तूप - Ghee
तेल - Oil
मीठ - Salt
कोथिंबीर - coriander



आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel  
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar

Комментарии

Информация по комментариям в разработке