कोकणातील पारंपारिक नृत्य प्रकार - गोफ । गावातील सप्ताह आणि दुसरा दिवस ।

Описание к видео कोकणातील पारंपारिक नृत्य प्रकार - गोफ । गावातील सप्ताह आणि दुसरा दिवस ।

कोकणातील पारंपारिक नृत्य प्रकार - गोफ । गावातील सप्ताह आणि दुसरा दिवस । #traditional #dance #kokan

जेव्हा मी या गोफ नृत्य प्रकाराबद्धल गूगल वर शोधलं तेव्हा मला हे समजलं की गोफ हा नृत्य प्रकार गोवा मध्ये शिमगा उत्सव असतो त्यावेळी ते हे नृत्य करतात. तुम्हाला काही अधिक माहिती असेल तर नक्की मला सांगा .
मी या बद्धल काही वयस्कर मंडळींना विचारलं तेव्हा ते मला बोलले की अजून 1,2 गावांमध्ये हे नृत्य करणारे लोक होते पण गेल्या काही वर्षांमध्ये या नृत्य प्रकाराकडे दुर्लक्ष झालं. माझं नशीब एवढं चांगलं होत की त्रिंबक गावातील ही मंडळी येणार होती आपली ही कला आम्हाला दाखवणार होती तेव्हा मी गावातच होतो , या विडिओ मधून मी हा नृत्य प्रकार तुमच्या समोर घेऊन येत आहे
विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवा जेणेकरून या आपल्या पारंपारीक नृत्याबद्दल सर्वांना समजेल ...
Thank you ☺️


Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  

Facebook -   / sanchitthakurvlogs  

SnapChat -
  / sanchit_vlog  

Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs



#KokanatilParamparikNrutyaPrakar #goff #gof #gope #konkan #kokan #कोकण #कोकणातील #kokanvlog #dance #traditional #kokanatilNach #kokanatilDance #kokanGav #gavatildance #dancevideo #dancer #गोफ #कोकणातीलगोफनृत्य #गोफनृत्य #हरिनाम #हरिनामसप्ताह

Комментарии

Информация по комментариям в разработке