कुडाळ शहरात भरवलेली राधानृत्य आणि रोंबाट स्पर्धा | शिमगोत्सव स्पर्धा २०२२

Описание к видео कुडाळ शहरात भरवलेली राधानृत्य आणि रोंबाट स्पर्धा | शिमगोत्सव स्पर्धा २०२२

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते कुडाळ येथे होणाऱ्या राधानृत्य आणि रोंबाट स्पर्धेला भेट द्यायला. मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार माननिय श्री वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त हि स्पर्धा भरवली गेली.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.

#malvanilife
follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке