Krushi Seva Kendra Licence Maharashtra : कृषी सेवा केंद्रासाठी परवानगीची प्रक्रिया काय आहे?

Описание к видео Krushi Seva Kendra Licence Maharashtra : कृषी सेवा केंद्रासाठी परवानगीची प्रक्रिया काय आहे?

#BBCMarathi #agriculture #krushisevakendra #furtilizer
गाव किंवा तालुका पातळीवर आज कृषी सेवा केंद्रांची दुकानं मोठ्या प्रमाणावर थाटल्याचं दिसून येतं.
कृषी विषयात शिक्षण घेतलेले तरुण कृषी सेवा केंद्रांकडे एक उत्पन्नाचं साधन म्हणून पाहत आहेत.
या केंद्रांमधून खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्री करता येते.
पण, मूळात कृषी सेवा केंद्र टाकण्यासाठी परवाना मिळवण्याची प्रक्रिया काय असते आणि कृषी सेवा केंद्राचा परवाना कशामुळे रद्द होतो? पाहूया बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्ट क्रमांक १०० मध्ये
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – अमोल लंगर
एडिट – अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке