Maharashtra Land NA Process : एनए प्रक्रियेत मोठी सुधारणा, बघा काय बदलणार? | BBC News Marathi

Описание к видео Maharashtra Land NA Process : एनए प्रक्रियेत मोठी सुधारणा, बघा काय बदलणार? | BBC News Marathi

#BBCMarathi

जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 23 मे 2023 रोजी जारी केला आहे.
त्यानुसार, बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटवर स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल.
या सुधारणेमुळे एनए परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचं मत महसूल तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
पण, सरकारचा नवीन निर्णय काय आहे? यामुळे सध्याच्या प्रक्रियेत काय बदल होणार आहेत? मूळात एनए म्हणजे काय आणि जमीन एनए करणं का महत्त्वाचं आहे? गेल्या काही वर्षांत एनए प्रक्रियेत कोणते बदल झाले आहेत? याची माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-९४.

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग - राहुल रणसुभे

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке