Chicken Thali || चिकन थाळी Recipe in Marathi || Maharashtrian Chicken Thali

Описание к видео Chicken Thali || चिकन थाळी Recipe in Marathi || Maharashtrian Chicken Thali

Chicken Thali || चिकन थाळी Recipe in Marathi || Maharashtrian Chicken Uthali




•#ChickenThali
#ChickenThali

चिकन थाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
चिकन रस्श्यासाठी
चिकन शिजवण्यासाठी
• २ चमचे तेल
• बारीक चिरलेला कांदा
• आलं-लसूण पेस्ट
• १/२ चमचा हळद
• ५०० ग्रॅम्स चिकन
• पाणी
• चवीनुसार मीठ
मसाला बनवण्यासाठी
• १ चमचा तेल
• सुक्या खोबऱ्याचे काप
• ४ कांदे उभे चिरून
• ७~८ लसूण पाकळ्या
• कोथिंबीर
चिकन रस्श्यासाठी
• २ चमचे तेल
• २ चमचा संडे मसाला
• लाल तिखट
• १ चमचा बेसन (ऐच्छिक)
• चवीनुसार मीठ
चिकन सुक्का साठी
• २ चमचे तेल
• बारीक चिरलेला कांदा
• बारीक चिरलेला टोमॅटो
• मालवणी मसाला
• लाल तिखट
• चवीनुसार मीठ
• बारीक चिरलेली कोथिंबीर
ज्वारीच्या भाकरीसाठी
• ज्वारीचं पीठ
• चवीनुसार मीठ
• गरम पाणी
जीरा राईससाठी
• २ चमचे तेल
• १/२ चमचा जिरं
• ४~५ लवंगा
• २~३ काळी मिरी
• दालचिनीचा तुकडा
• १/२ कप तांदूळ
• १ १/२ कप पाणी
• चवीनुसार मीठ• लाल तिखट
• चवीनुसार मीठ
• बारीक चिरलेली कोथिंबीर
ज्वारीच्या भाकरीसाठी
• ज्वारीचं पीठ
• चवीनुसार मीठ
• गरम पाणी
जीरा राईससाठी
• २ चमचे तेल
• १/२ चमचा जिरं
• ४~५ लवंगा
• २~३ काळी मिरी
• दालचिनीचा तुकडा
• १/२ कप तांदूळ
• १ १/२ कप पाणी
• चवीनुसार मीठ

Комментарии

Информация по комментариям в разработке