अशी कुरकुरीत मक्याची भजी पावसात करून खा, पोट भरेल पण मन भरणार नाही | कॉर्न भजी | Crispy Corn Pakore

Описание к видео अशी कुरकुरीत मक्याची भजी पावसात करून खा, पोट भरेल पण मन भरणार नाही | कॉर्न भजी | Crispy Corn Pakore

#crispycornpakore #corbhaji #sweetcornpakode
साहित्य
२ कप मक्याचे दाणे
१ कांदा
कोथिंबीर
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ इंच आलं
३ पाकळ्या लसूण
१ चमचा चाट मसाला
१/४ हिंग
मीठ
२ मोठे चमचे तांदूळ पिठी
१/२ कप बेसन

Комментарии

Информация по комментариям в разработке