प्रश्नोत्तरे १३७ – अ‍ॅड. तन्मय केतकर । ७/१२ । विक्री आणि ताबा । इतर अधिकार । ७/१२ आणि हक्कसोड

Описание к видео प्रश्नोत्तरे १३७ – अ‍ॅड. तन्मय केतकर । ७/१२ । विक्री आणि ताबा । इतर अधिकार । ७/१२ आणि हक्कसोड

प्रश्नोत्तरे १३७ – अ‍ॅड. तन्मय केतकर
१. आत्यानंतर मुलांची नावे ७/१२ वर येतील का ?
२. विक्री आणि ताब्यानंतर सह-हिस्सेदार दावा करु शकतात ?
३. इतर अधिकारातील व्यक्ती जमीन विकू शकते ?
४. हक्क सोडणार्‍या व्यक्तिचे नाव ७/१२ वर असले पाहिजे ?

ट्विटर - @AdvKetkar
केवळ अपडेट मिळण्याकरता – ९६१९७३४७०८
सशुल्क मार्गदर्शनाकरता – [email protected]

1. share in mother’s property
2. daughters share in mothers property
3. challenging sale deed
4. challenge sale deed and possession
5. other rights column
6. release deed

#tanmay ketkar #k kayadyacha

Комментарии

Информация по комментариям в разработке