🥦अलिबागच्या शेतात पिकू लागल्या विदेशी भाज्या🥦घराच्या बाजूची विनू अप्पांची शेती◆Farming◆Samresh Vlogs

Описание к видео 🥦अलिबागच्या शेतात पिकू लागल्या विदेशी भाज्या🥦घराच्या बाजूची विनू अप्पांची शेती◆Farming◆Samresh Vlogs

आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
https://wa.me/918788830896

✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉   • पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार हो...  

👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
   • आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ  

--------------------------------------***-------------------------------------

For Contact Samresh Vlogs
🔷E Mail Id 👉 [email protected]

🔷Facebook 👉   / samresh.patil  

🔷Instagram 👉   / samreshvlogs  

---------------------------***---------------------------



❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️


☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉   • 😀अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला😃...  

☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉   • पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार हो...  

☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉   • 💃अक्षयाला अळूवडी बनवायला कंटाळा आला😀 ...  

☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
👉   • 😋 आगोठीचं तिखटाच्या जेवणाचं सासरवाडीव...  

☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉   • 🌴बहिणीची घराच्या बाजूची सुंदर वाडी🌳घर...  

☑️मेहुण्याचं लग्न
👉   • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच वरातीत फुल्ल ना...  


*******************************************
--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆


अलिबागला निसर्गाचं मोठं वरदान लाभलं आहे.
म्हणूनच अलिबागची जमीन अत्यंत सुपीक आहे.
अलिबागच्या शेतीमध्ये मुख्य पीक भाताचं घेतलं जातं.
भात कापणी झाल्यानंतर येथील शेतकरी त्याच्या जमिनीचा पुरेपूर उपयोग करून घेतो.
आज आपण सातिर्जे गावातील विनू आप्पांच्या शेतात जाणार आहोत.
ही घराच्या बाजूला सुंदर शेती आहे.
साधारण ऑक्टोबर महिन्यात या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची आणि इतर हिवाळी पिकांची लागवड केली जाते.
येथील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मेहनत घेऊन इतर भाज्या आणि पिकांची लागवड करतो.
आज आपल्याला तोंडली, वांगं,ब्रोकोली, कोथिंबीर, तूर,पांढरा कांदा,टोमॅटो, मका, हरभरा, मूग आणि बरंच काही पाहायला मिळणार आहे.

तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀

धन्यवाद☺️🙏




◆आपल्या चॅनेल बद्दल◆

हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.

आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.

आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.

🙏धन्यवाद🙏
आपला समरेश



Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)

-------------------------------------***----------------------------------








----------------------------------***----------------------------------


🔷E Mail Id 👉 [email protected]

🔷Facebook 👉   / samresh.patil  

🔷Instagram 👉   / samreshvlogs  



Alibaug has received a great gift from nature.
That's why the land in Alibaug is very fertile.
The main crop grown in Alibaug's fields is rice.
After harvesting rice, farmers here use their land fully for farming.
Today, you will visit Vinoo Appa's farm in Satirje village.
There are beautiful farms next to this house.
In the month of October, different types of vegetables and other winter crops are planted in these fields.
The farmers here work hard to feed their families by growing various vegetables and crops.
Today, you will see tondli (ivy gourd), vaang (eggplant), broccoli, coriander, tuvar (pigeon peas), white onions, tomatoes, maize, green gram, and many other things.


#FarmingKonkan
#KonkanVlog
#भाजीचामळा
#Alibag
#शेतीव्यवसाय
#Vegetables
#SamreshVlogs





Your Queries:

● अलिबागमधील भाजीचा मळा
● हिवाळी भाज्यांची आणि पिकांची लागवड कशी केली जाते
● कोकणातील भाज्यांची माहिती
● हिवाळी शेती
● भाजीपाला शेती लागवड
● Family Vlog Konkan Vlog Alibag Raigad
● Broccoli




Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.

@SamreshVlogs





****

Thank You 🙏😊

Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Комментарии

Информация по комментариям в разработке