712 : कोल्हापूर : झुकिनीची शेती करणाऱ्या शिरोळच्या भरत कागवडेची यशोगाथा

Описание к видео 712 : कोल्हापूर : झुकिनीची शेती करणाऱ्या शिरोळच्या भरत कागवडेची यशोगाथा

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गाव हे भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्याच एका तरुण इंजिनियर असलेल्या शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञानानं शेती करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षीपासून झुकिनी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. योग्य ती तीन महिन्यात काळजी घेतली तर चार पैसे अधिक मिळतात हे लक्षात आल्यानं यावेळीही पन्नास गुंठ्यात झुकिनीची लागवड केली आहे, पाहूया त्याच्या या परदेशी भाजीपाल्याची यशोगाथा.

Комментарии

Информация по комментариям в разработке