भारतीय विमान आणि कार सेवा सुद्धा Walchand Hirachand यांनीच सुरू केली, त्यांचीच गोष्ट...

Описание к видео भारतीय विमान आणि कार सेवा सुद्धा Walchand Hirachand यांनीच सुरू केली, त्यांचीच गोष्ट...

#BolBhidu #WalchandHirachand #tatagroup

भारतीय औद्योगिक क्षेत्राचे मराठी पितामह. देशभक्त, दूरदर्शी, हट्टी, प्रेमळ पण तेवढेच चमत्कारिक.. कष्टाळू पण बंडखोर.. वालचंद हिराचंद हे असं अनेक गुणांनी बनलेलं रसायन होतं. एका ओळीत सांगायचं तर, भारतातलं पहिलं विमान बनवणारा माणूस. भारतात पहिली कार बनवणारा उद्योजक. आणि इंग्रजांच्या काळात त्यांच्या नाकावर टिच्चून संपूर्ण भारतीय असलेली जहाज कंपनी सुरु करणारा माणूस.

Father of Indian industrial sector. Patriotic, visionary, stubborn, loving but equally miraculous.. hard working but rebellious. Walchand Hirachand was a chemical made up of many qualities. In a nutshell, the man who built India's first airplane. The entrepreneur who made India's first car. and the man who started an all-Indian shipping company.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке