भजन स्पर्धा आलेसुर ! आवो सुंदर देश बनाये! गायक- साहील पांढरे ! श्री गुरुदेव भजन मंडळ गुरूकुंज मोझरी!

Описание к видео भजन स्पर्धा आलेसुर ! आवो सुंदर देश बनाये! गायक- साहील पांढरे ! श्री गुरुदेव भजन मंडळ गुरूकुंज मोझरी!

श्री गुरुदेव भजन मंडळ गुरुकुंज मोझरी (आश्रम)
गायक - साहील पांढरे
खंजरी वादक - सागर बांबल
तबला वादक - अजय चव्हाण
हार्मोनियम - श्रीजय चव्हाण
साथसंगत - चेतन अंबोरे | सतीश वानखेड !

राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा आलेसुर
त. भिवापुर जि. नागपुर
दि.७/८ जाणेवारी २०२३

व्हिडिओ आणि ऑडियो रेकॉरडिंग :- मधू फोटो स्टुडिओ आणि व्हिडिओ शुटिंग नांद त. भिवापूर जि. नागपूर
मो. नं.- ७५०७५११४५१
७०५७७९०७१७

आदर्श ग्राम युवा आलेसुर या चॅनल वर राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा आलेसुर त. भिवापूर जि. नागपूर येथील सर्व भजन व्हिडिओ पाहाला मिळेल. तसेच नागदिवाळी महोत्सव व पुण्यतिथी महोत्सव चे सर्व व्हिडिओ पाहाला मिळेल.नवनविन व्हिडिओ पाहण्याकरीता आदर्श ग्राम युवा आलेसुर या चॅनल ला Subscribe करा बेल ला टच करा..
@ankeshgaykwad8437
8263845175


श्री गुरुदेव सत्संग सेवा मंडळ आलेसुर,तथा आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्रामशाखा आलेसुर ता:-भिवापूर जि:-नागपूर* यांच्या वतीने "वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी तसेच नागदिवाळी" महोत्सवा निमित्ताने🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आज दिनांक ७/८ जानेवारी 2022 ला राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालगटातून १२ स्पर्धक* तर महिला गटातून १६ पुरुष गटातून २२भजन मंडळ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा उद्देश सर्व संत ,महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचविणे,व खेड्यागावात महापुरुष व संत महापुरुषांचे विचार सांगणार वक्ता तयार व्हावा हा होता. *आलेसुर हे गाव नागपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेलं आहे.या गावाला जंगल लागलेल असून या गावात माना जमातीचे 80 ते 90% आदिवासी लोक राहतात.दुर्गम भागात गाव वसलेले असून सुद्धा. उमरेड विधानसभा क्षेत्रातील हे एकमेव असे गाव आहे की, राज्यस्तरीय स्तरावरील विविध स्पर्धेचं आयोजन येथे गेल्या आठ-दहा वर्षांपासून केले जाते.येथील आदिवासींच्या लोकांत आदिवासी रूढी ,परंपरा तथा सर्व संत महापुरुषांच्या विचारांचा पगडा आहे. या राज्यस्तरीय खंजरी स्पर्धेत पुरुष गटातून सार्थक गुरुदेव सेवा भजन हस्तापुर व महिला गटातून संतकृपा महिला भजन मंडळ चंद्रपूर तर बाल गटातून श्री गुरुदेव बाल भजन मंडळ राहित जिल्हा अकोला यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंकेश गायकवाड यांनी मानले,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

आयोजक -
* श्री गुरुदेव सत्संग सेवा मंडळ आलेसुर
श्री गुरुदेव बाल सत्संग भजन मंडळ आलेसुर

* आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ जिल्हा शाखा - नागपूर तालुका शाखा - भिवापूर ग्रामशाखा - आलेसुर

* गट ग्रामपंचायत आलेसुर

* श्री गुरुदेव महिला भजन मंडळ आलेसुर
व समस्त आलेसुर ग्रामवासी

आयोजक मंडळी -
अंकेश गायकवाड - 8263845175
नन्नावरे सर - 9764134334
अनिल गायकवाड - 7972470472
दिलीप दोडके -7350618519
अतुल राजनहिरे -8080956113
सूरज राजनहिरे -9307403225

Комментарии

Информация по комментариям в разработке