"लाडघर बिच दापोली" रत्नागिरी कोकण वैभव

Описание к видео "लाडघर बिच दापोली" रत्नागिरी कोकण वैभव

सुट्टीचा एक दीवस "लाडघर बिच दापोली" मित्राच्या "स्नेहदत्त" बिच रीसाॅर्ट वरती #konkanvaibhav #dapoli
कोकणातील दापोलील तालुक्यामधील एक सुंदर स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा म्हणजे "लाडघर" समुद्र किनारा. समुद्र किनार्यालगतच रस्ता आणि रस्त्याला लागुनच काही छोटी छोटी हॉटेल्स व बिच साईट रीसाॅर्ट आहेत. आजूबाजूला शांत वातावरणामुळे समुद्र किनार्यावरन निघावेसे वाटत नाही. बिचच्याच जवळ असणाऱ्या रीसाॅर्ट व होटेल्स मध्ये घरगुती जेवण व राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. तुम्ही नक्की एकदा या बिच ला भेट द्या. आणि स्नेहदत्त बिच रीसाॅर्ट, लाडघर दापोली हे आपल्या मित्रांचे बिच रीसाॅर्ट आहे. ईथे तुम्हाला घरगुती जेवण आणि राहण्याची उत्तम सोय आहे. इथे आल्यावर नक्की भेट द्या. *स्नेहदत्त बिच रीसाॅर्ट, लाडघर दापोली,
*राहुल नरवणकर मो. नं. - +918275636357

मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट्स, शेअर आणि चॅनल वर नविन असाल तर कोकण वैभव या आपल्या मराठी चॅनलला subscribe करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке