निरोगी वजन वाढवण्यासाठी खा हे ८ पदार्थ/Vajan Vadhavnyache Upay Marathi/वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Описание к видео निरोगी वजन वाढवण्यासाठी खा हे ८ पदार्थ/Vajan Vadhavnyache Upay Marathi/वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

निरोगी वजन वाढवण्यासाठी खा हे ८ पदार्थ/Vajan Vadhavnyache Upay Marathi/वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार मित्रानो,

मी सचिन समेळ. फिटनेस कॅफे मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांच मनःपूर्वक स्वागत !

वजन कमी असणं अथवा अचानक भरपूर वजन कमी होणं हि एक भयानक समस्या आहे. अस कमी असलेल अथवा कमी झालेला वजन वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.. वजन काई अगदी फास्ट फूड, जंक फूड केवळ मैद्याचे बेकरी प्रॉडक्ट्स खाऊनही वाढू शकते, पूण अश्या प्रकारे वाढलेले वजन धोकादायक असते. नैसर्गिक वजन वाढण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीजची गरज असते त्यासाठी तुम्हाला सतत खायची मुळीच गरज नाही याउलट अशे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यातून तुम्हाला जास्तीत जास्त कॅलोरीज मिळतील आणि म्हणूनच ह्या विडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशे ८ खाद्यपदार्थ सांगितले आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला लवकर व निरोगी वजन वाढवण्यास मदत होईल.

रोजच्या अपडेट्ससाठी फॉलो करा....
Instagram :  / sachinsamelfitness  
Facebook :  / sachinsamelfitness  

*Images licensed under Creative Commons:
www.pixabay.com
www.flickr.com
*Music licensed under Creative Commons:
1. "Music: https://www.bensound.com/royalty-free...
2. www.panzoid.com
______________________________

D I S C L A I M E R

फिटनेस कॅफे मराठी आरोग्य, स्वास्थ्य, पोषण आणि पूरक माहिती प्रदान करते आणि केवळ शैक्षणिक उद्देशाने डिझाइन केली आहे. आपण या माहितीवर पर्याय म्हणून अवलंबून राहू नये तसेच त्यामध्ये वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार बदलू शकणार नाहीत. आपल्याला यावर काही समस्या किंवा प्रश्न असल्यास आपण नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा. या चॅनेलवर प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीचा वापर केवळ आपल्या जोखमीवर आहे.

Fitness Cafe Marathi provides Health, Fitness, Nutrition and Supplements information and is designed for educational purposes only. You should not rely on this information as a substitute for, nor does it replace professional medical advice, diagnosis, or treatment. If you have any concerns or questions on same you should always consult with a physician, or health care professional. The use of any information provided on this channel is solely at your own risk.

______________________________

सुरक्षित रहा, निरोगी रहा, तंदुरुस्त रहा !

सचिन समेळ
(फिटनेस कॅफे मराठी)

Комментарии

Информация по комментариям в разработке