भारताचे काय चुकलं म्हणून अमेरिका महासत्ता झाली… | What Went Wrong With India...

Описание к видео भारताचे काय चुकलं म्हणून अमेरिका महासत्ता झाली… | What Went Wrong With India...

"जहा डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा... वो भारत देश है मेरा"...
हे वाक्य 5000 वर्षांपूर्वीच्या भारत देशासाठी अतिशय समर्पक वाक्य आहे; पण दुर्दैवाने वर्तमानातल्या भारतासाठी नाही. एक काळ असा होता जेव्हा भारत देश अख्खा जगभरामध्ये सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध होता. भारतामध्ये प्रचंड प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती होती.
फक्त एवढेच नव्हे तर मानवी प्रतिभा, अध्यात्म आणि योग यासाठीसुद्धा भारत भूमी ही जगप्रसिद्ध होती आणि आजही आहे.
अगदी अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत भारताचे स्थान जागतिक अर्थव्यवस्थेत चीनच्या पाठोपाठ पहिले होते.कित्येक आजारांवर आजच्या मॉडर्न अलोपॅथीला मागे टाकून अगदी अख्ख्या पृथ्वीतलावरच्या रुग्णांना बरे करणारा आयुर्वेद हे आमच्या भारताचे ज्ञान आहे. या आयुर्वेदाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. नालंदा, तक्षशिला यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे संपूर्ण जगभरात ज्ञानाचा प्रसार करत होती. .
एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गणिताला आणि जगाला शून्याची देणगी देणारा आर्यभट्ट हा भारतीय होता.
मग या हजारो वर्षांच्या प्रतिभा, परंपरा, संपत्ती लाभलेल्या देशाचा वर्तमान आज काय आहे?? कोणालाही सहज वाटू शकतं की ज्या देशामध्ये एवढी भरभराट होती तो देश सहजपणे आर्थिकदृष्ट्या प्रबळ असतो पण भारताची स्थिती ही नेमकीच याविरुद्ध आहे.असे का?? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे भारत हा अजूनही विकसनशील देशांच्या यादीत आहे.युवा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळणार आहे तेव्हा हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या कि भारताचं असं काय चुकलं होत कि अमेरिका महासत्ता झाली….

जसं भारताच्या महासत्ता न होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत होत्या तसेच बिजनेसच्या बाबतीत देखील अश्या खूप गोष्टी असतात ज्या बिजनेसच्या प्रगतीला मारक ठरतात, तेव्हा त्या कोणत्या गोष्टी असतात ज्या बिजनेसची प्रगती थांबवतात हे जाणून घ्यायचे असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा आम्ही तुम्हाला नक्कीच योग्य ते मार्गदर्शन करू…

बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट या स्नेहलनीतीच्या आगामी सेमिनारसाठी नावनोंदणी करा...
व्हॉट्सअप करा +91 922 333 4907

किंवा इथे क्लिक करा https://snehalniti.com/snehalniti-sem...

बिजनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिजनेस व्हिडीओ पहा फक्त स्नेहलनीती

युट्युबचॅनेलवर...   / snehalniti  

Kindly follow us on Website : http://snehalniti.com/

Facebook :   / snehalniti  
Twitter : https://goo.gl/gWrUcD

स्नेहलनीतीची साथ घ्या आणि तुमचा बिजनेस 10 पटीने वाढवा
संपर्क साधा 922 333 4907

#india #indian #america #powerofcommunity #sports #aayurveda #snehalniti #business #maharashtra
#udyogniti #SnehalNiti #thinkandgrowwrich #businessmodel #businessmodels #SnehalKamble #marathi #marathiudyojak #marathistartups #businesscoach #marathibusinessman #business #2022 #snehalnitiwebinar #freewebinar #10xmbaonline #snehalnitimarathi #knoweldgevideo #Snehalniti #SnehalKamble #snehalniti #Businesscoach #snehal #business #Businessstrategy #BusinessIdeas #businesscards #businessadministration #businessanalyst #businessdevelopment #digitaltransformation #marathibana #beingmarathi #businessowner #inspirational #motivational #india #marathibusiness #marathi #marathibusiness #marathibusinessman #entrepreneur #entrepreneurship #10x #business #businessowner #marketing #businessadministration #businessstrategy #businessstrategist #businessgrowth #udyogniti #badabusiness #bigbusinessindia #bigbusiness #makeinindia #businessattitude #inspirational #inspirationalvideo #motivationalvideo #thinkandgrowrich #motivation #success #entrepreneur #successtips #entrepreneurquotes #successmindset #business #mindset #entrepreneurial #businessadvice #millionairemindset #lawofattraction #buildyourempire #money #motivationalquotes #napoleonhill #thesecret #successquote #quotes #businessquotes #successminded #entrepreneurship #successquotes #financialfreedom #wealth #minddsetcoach #quotesforyou #inspiration #mindsetcreator #millionaire #selfdevelopment #keytosuccess #entrepreneurlife #millionairementor #millionairegentlemen #you #quotesaboutlife #growthmindset #quotesaccount #motivationquote #goals #mindsetiseverything #unconditionalmotivation #ambitious #investing #quotesandsayings #entrepreneurmotivation #entrepreneurmindset #passiveincome #successdriven #leadership #businessmindset #financialindependence

Комментарии

Информация по комментариям в разработке