Seema Haider, Anju नंतर आता ठाण्याच्या Sanam Khan ची Pakistani Love Story गाजतीये | Vishaych Bhari

Описание к видео Seema Haider, Anju नंतर आता ठाण्याच्या Sanam Khan ची Pakistani Love Story गाजतीये | Vishaych Bhari

Seema Haider, Anju नंतर आता ठाण्याच्या Sanam Khan ची Pakistani लव्हस्टोरी गाजतीये !| Vishaych Bhari

मंडळी सोशल मीडिया प्रमाणापेक्षा जास्त फोफावल्यापासून देशातल्या लव्हबर्ड्सची चांदी झालीये. त्यांना ना जोडीदाराचं वय दिसतंय ना देश. रंग, रूप, गरीब श्रीमंती अन जात धर्मासकट आता देशाच्या बॉन्ड्र्या तोडायला बी हे लव्हबर्ड्स मागं पुढं बघना झालीत. मागच्या वर्षी पाकिस्तानातली सीमा हैदर भारतातल्या इत्तुस्या सचिनवर फिदा होऊन नेपाळ मार्गे भारतात आली. बरं आली ती आली, वर येताना तिच्या नवऱ्याला दुबईत एकटं टाकून सोबत चार चिंटूकल्या पिंटूकल्यांना बी घेऊन आली. त्ये पण आपला देश जगात लोकसंख्येच्या बाबतीत डोळे दिपवणारी प्रगती करत असताना. सीमा भाभीचं प्रकरण मिटत न्हाय तोवरचं उत्तरप्रदेशातली अंजु बी पाकिस्तानातल्या नसरूल्लाच्या प्रेमात येडी पाकिस्तानला उधळली. दरम्यान तेव्हा त्यांच्या खऱ्या प्रेमावर जळणाऱ्या बऱ्याच लोकांनी त्यांच्या प्रेमाला संशयाच्या नजरेनं पाहिलं आणि त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यातय अशा अफ़वा बी उठवल्या. पण सगळ्यांना फाट्यावर मारून सीमा आणि अंजुनं प्रेमाची नवी व्याख्या जगासमोर ठेवली. अन आता त्यांच्याचं पाऊलावर पाऊल ठेवून ठाण्याची सनम पण आपल्या जानेजिगर जानेबहार आशिक साठी पाकिस्तानात गेली, तिथं साथ जीने मरने की कसमे खात पट मंगणी चट ब्याह करत लग्न बी उरकलं. अन जळणाऱ्या लोकांच्या नाकावर टिच्चून भारतात माघारी बी आली. पण आता देशाच्या सुरक्षा यंत्रणानी तिला चौकशीसाठी धरलंय. पाकिस्तानात जाऊन तिनं काही कांड केलंय का किंवा येत्या काळात करू शकते का याचा अंदाज यंत्रणाना लावायचाय, नेमकं काय प्रकरणय, ठाण्याच्या सनमचं सगळं सविस्तर जाणून घेऊ,



Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#seemahaider
#sanamkhannews
#विषयचभारी

sanam khan,
seema haider,
seema haidar,
seema haider love story,
sanam khan news,
thane sanam khan,
thane,
thane sanam khan news,
sanam khan nagama,
thane nagama news,
marathi news,
marathi breaking news,
marathi news live,
marathi news updates,
marathi latest news,
marathi news video,
marathi news today,
marathi news latest,
marathi live news,
tv9 marathi latest news,
abp maza breaking news,
marathi news live today,
marathi,
marathi batmya,
maharashtra news,
marathi live,

Комментарии

Информация по комментариям в разработке