आत्म्याचे चिंतन ख्रिस्त मध्ये जीवन आणि शांती MIND OF THE SPIRIT IN JESUS IS LIFE & PEACE

Описание к видео आत्म्याचे चिंतन ख्रिस्त मध्ये जीवन आणि शांती MIND OF THE SPIRIT IN JESUS IS LIFE & PEACE

रोमकरांस पत्र ८:६-९
देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे. मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही.
कारण जे देहस्वभावाच्या आधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्र करता येत नाही. देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही.
आमेन

Romans 8:6-9
The mind of the flesh is death, but the mind of the Spirit is life and peace, because the mind of the flesh is hostile to God: It does not submit to God’s law, nor can it do so. Those controlled by the flesh cannot please God. You, however, are controlled not by the flesh, but by the Spirit, if the Spirit of God lives in you. And if anyone does not have the Spirit of Christ, he does not belong to Christ.…
Amen

Комментарии

Информация по комментариям в разработке