विश्वासणारे आहात? अविश्वणाऱ्यांच्या संगतीत राहू नका. BELIEVERS, SEPERATE YOURSELF FROM UNBELIEVERS

Описание к видео विश्वासणारे आहात? अविश्वणाऱ्यांच्या संगतीत राहू नका. BELIEVERS, SEPERATE YOURSELF FROM UNBELIEVERS

करिंथ करांस दुसरे पत्र ६:१६-१८
ख्रिस्त आणि बलियालयांचा सलोखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे? देवाचे मंदिर आणि मूर्ति यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे:“मी त्यांच्याबरोबर राहीन, आणि त्यांच्याबरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”लेवीय २६:११-१२
“म्हणून त्यांच्यामधून बाहेर या आणि स्वत:ला त्यांच्यापासून वेगळे करा. प्रभु म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करु नका, आणि मी तुम्हांला स्वीकारीन.”यशया ५२:११
“मी तुम्हांला पिता असा होईन, तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो”.२ शमुवेल ७:१४, ७:८
आमेन

Second Corinthians 6: 16-18
What harmony is there between Christ and Belial? Or what does a believer have in common with an unbeliever? What agreement can exist between the temple of God and idols? For we are the temple of the living God. As God has said: “I will dwell with them and walk among them, and I will be their God, and they will be My people.”
“Therefore come out from among them and be separate, says the Lord. Touch no unclean thing, and I will receive you.”…And: “I will be a Father to you, and you will be My sons and daughters, says the Lord Almighty.”
Amen

Комментарии

Информация по комментариям в разработке