पिठोरी अमावस्या अर्थात, 'मराठी मातृ दिन' । मातृदिन विशेष । Marathi Mothers Day

Описание к видео पिठोरी अमावस्या अर्थात, 'मराठी मातृ दिन' । मातृदिन विशेष । Marathi Mothers Day

नमस्कार मंडळी !

आपल्या आईचे ऋण किती व्यक्त केलेत तरीसुद्धा अनेक जन्म ते फिटणार नाहीत, अशी आपली देवता स्वरुप आई असते, हो ना ?
एक आई आपल्या वात्सल्याने, त्यागाने, संयमाने, सहनशक्तीने आणि जिद्दीने आपल्या मुलांची, कुटुंबियांची, नातेवाईकांची म्हणजेच संपूर्ण घरादाराची सेवा करत असते. अगदी निरपेक्ष आणि माया-प्रेमाने! तिच्याविषयी या पिठोरी अमावस्या अर्थात, 'मराठी मातृ दिनी' तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे!

या विडिओ मध्ये मी तुम्हाला याच विषयी सांगणार आहे आणि 'आई' विषयी शब्दांमध्ये गुंफलेली माझी एक कविता आहे जी प्रत्येकाला आपल्या आईची आणि आपल्या बालपणातील आठवणी नक्कीच ताज्या करेल.
तर हा विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा हो आणि हा मातृ दिनाचा सोहळा महाराष्ट्रभरात साजरा करूयात!

व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका!

#पिठोरीअमावस्या #सणसमारंभ #परंपरा #आई #मातृदिन #आईस्मरण #आईचेप्रेम #MarathiCulture #CelebratingMothers #MotherLove #मराठीकविता #MarathiMothersDay #भक्ती #सणउत्सव #संस्कृती #आध्यात्मिकज्ञान #आध्यात्मिकता #हिंदूसण #धर्माचेज्ञान #पारंपारिकसण #धार्मिकतिथी #सणआणिउत्सव #आराधना #भक्तीमार्ग #चातुर्मास #चातुर्मासमाहिती# #MarathiYouTube #FestivalsInIndia #HinduFestival #pithoriamavasya

खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1) गणपतीची माहिती -    • गणपतीची माहिती | ३ जयंती, जर मूर्ती भ...  
2) महत्वाच्या टिप्ससह, गणेशोत्सवाचा मेनू -    • महत्वाच्या टिप्ससह, गणेशोत्सवाचा मेनू...  
3) गणपती आगमनाबद्दल महत्वपूर्ण माहिती -    • गणपती आगमनाबद्दल महत्वपूर्ण माहिती | ...  
4) खव्याच्या साटोर्‍या - गौरी गणपती करता खास पदार्थ -    • खव्याच्या साटोर्‍या - गौरी गणपती करता...  
5) पंचखाद्याचे तळणीचे मोदक -    • पंचखाद्याचे तळणीचे मोदक | बाप्पासाठी ...  

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel  
Instagram Channel-   / anuradhaschannel  
Facebook Channel-   / anuradha.tambolkar  

Комментарии

Информация по комментариям в разработке