gajracha halwa/ मावा न वापरता गाजराचा हलवा/ gajar ka halwa/गाजराचा दाणेदार हलवा

Описание к видео gajracha halwa/ मावा न वापरता गाजराचा हलवा/ gajar ka halwa/गाजराचा दाणेदार हलवा

राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पहात आहात द चेरी किचन. तुमच खूप स्वागत आहे.
या रेसिपी मध्ये मावा अजिबात वापरलेला नाही. पुर्णपणे गाजर दुधात शिजवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बनवलेला हलवा खूप दानेदार बनतो.
साहित्य
१ कि. गाजर
३०० ग्रॅम साखर
सुका मेवा
तुप ३ चमचे
वेलची पावडर
जायफळ

#गाजराचा हलवा# मावा न वापरता गाजराचा हलवा# gajar ka halwa # gajaracha halwa # halwa recipe # gajarachya halwachi recipe.

Комментарии

Информация по комментариям в разработке