सर्व औषधांचा बाप | केस काळे ते मुतखडा ७ रोग हमखास बरे होतात, दगडी पाला फायदे,dagdi pala vanspati kol

Описание к видео सर्व औषधांचा बाप | केस काळे ते मुतखडा ७ रोग हमखास बरे होतात, दगडी पाला फायदे,dagdi pala vanspati kol

नमस्कार मित्रांनो,
नवीन औषधी वनस्पती ओळख या स्तंमा अंतर्गत आज आपण अत्यंत उपयोगी अशा दगडी पाला बुगडी टंटणी कोळसन अशा वनस्पतीची माहिती घेणार आहोत,
दगडी पुन्हा रस्त्याच्या कडेला सहज उपलब्ध होतो शहरात खेड्यात प्रत्येक ठिकाणी हा सहज उपलब्ध होतो आणि याचा उपयोग बीपी शुगर कोलेस्ट्रॉल त्याचप्रमाणे क्रिएटिन लेव्हल मेण्टेन करण्यासाठी होतो मुतखड्यावर हा रामबाण उपाय असून केस काळे होण्यासाठी त्याचप्रमाणे केस गळती कमी होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. असे ७ रोग बरे होतात.
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की लाईक करा

ऑडियो सौजन्य
ज्ञानोबा संदिपान भोयने

Комментарии

Информация по комментариям в разработке