सायन्स फॉर सोसायटी | Dr. Shital Somani Interview | Swayam Talks

Описание к видео सायन्स फॉर सोसायटी | Dr. Shital Somani Interview | Swayam Talks

डॉ. शीतल यांनी आपल्या इतर सहकार्यांसह 'सायन्स फॉर सोसायटी' हि संस्था स्थापन केली व त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञान समाजापर्यंत पोचविण्याचे कार्य त्या करत आहेत.

डॉ. शीतल यांनी शेतकऱ्यांसाठी 'सोलर ड्रायर' हे अभिनव उपकरण संशोधित व विकसित केले आहे. नाशीवंत भाजीमाल अधिक काळ टिकून राहावा यासाठी हे उपकरण काम करते.

या संशोधनासाठी अमेरिकेतील डेल कंपनीद्वारे साठ हजार डॉलरचा पुरस्कार मिळालेला आहे.


विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

#Marathiinspiration #SwayamTalks

Комментарии

Информация по комментариям в разработке