माणसाला डिप्रेशन का येतं? | Dr. Yash Velankar | EP - 4/4 | Behind The Scenes

Описание к видео माणसाला डिप्रेशन का येतं? | Dr. Yash Velankar | EP - 4/4 | Behind The Scenes

मोटिव्हेशनल स्पीकर सांगता त्या गोष्टींमध्ये किती तथ्य असते? सतत सकारात्मक विचार करत राहणे माणसाला शक्य असते का? नकारात्मक विचारांपासून पळ काढल्यास काय होतं? डिप्रेशन आल्यास काय करावं?

मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. यश वेलणकर यांची मुलाखत, भाग ४

#mentalhealth #depression
00:00 - प्रोमो.
02: 44 - डिप्रेशन म्हणजे काय काय आणि त्यावर उपाय काय?
05:58 - उदास आणि दुःखी का वाटतं? ते नैसर्गिक आहे का?
09:16 - माणसाची किंमत external validation वर अवलंबुन आहे का?
12:19 - Screen बघतांना आपण कसे hipnotise होतो?
14:20 - Orgasm आणि डोपेमाईन यांचा संबंध काय?
16:31- डोपेमाईन addiction म्हणजे काय?

Комментарии

Информация по комментариям в разработке