मुहूर्तमेढ विधी कशासाठी करावा ? What’s the significance of auspicious pillar?

Описание к видео मुहूर्तमेढ विधी कशासाठी करावा ? What’s the significance of auspicious pillar?

प्राचीन शास्त्र या मालिकेत आपण आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी सोळा संस्कारांतील वास्तववादी ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. गृहस्थाश्रम हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. विवाह संस्कारापूर्वी कुलदेवतांना निमंत्रण पाठविण्याचे महत्त्व समजून घेतल्यानंतर आज आपण मुहूर्तमेढ विधी अभ्यासणार आहोत.

घरासमोर टाकल्या जाणाऱ्या लग्नाच्या मांडवाचे प्रयोजन काय? मांडवाचा पहिला खांब उभारताना कोणत्या गोष्टी अनुकूल असाव्यात? मुहूर्तमेढ म्हणजे नक्की काय? प्रत्येक खांबाचा विविध देवतांशी काय संबंध असतो? सदर कुटुंबाला यातून कशा प्रकारे लाभ होतो? गृहस्थाश्रम सफल होण्यात या विधीची कोणती भूमिका आहे? यशस्वी वैवाहिक जीवनातून परिवार व समाजाचे भले होण्यासाठी मुहूर्तमेढीचे महत्त्व सांगत आहेत निरामयचे श्री. योगेश चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या विवाहेच्छुक तरुणांना नक्की पाठवा.
-----
What’s the significance of auspicious pillar?

We have been studying the practical knowledge behind the Sola Sanskars (16 recommended purification processes) for a healthy and joyful life, in the series Prachin Shaastra. The householder’s stage is perhaps the most significant of all phases in life. After discussing the importance of sending the first wedding invitations to patron family deities, today we will explore the rationale behind the first auspicious pillar of the wedding venue canopy.

What’s the significance of the wedding canopy put up in front of the house? Which things should be favourable while setting up its first pillar? What exactly is meant by Muhurtmedh (auspicious pillar)? What’s the connection of the various pillars with various deities? How does the family benefit from this? What’s the role of this procedure in ensuring a successful householder’s phase? Shri. Yogesh Chandorkar from Niraamay explains the significance of the auspicious pillar in promoting the wellbeing of the family and society through a flourishing married life. Watch the video for details and share it with those you know are on the brink of getting married.

#wedding #canopydecoration #prachinshastra

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

--------

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке